Fake School : अडीचशे अनधिकृत शाळांची होणार तपासणी

महाराष्ट्रात तब्बल २५० शाळा अनधिकृत ;‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. ही ’बिग स्टोरी’
Fake School
Fake Schoolsakal
Updated on

अविनाश साबापुरे : यवतमाळ- महाराष्ट्रात तब्बल २५० शाळा अनधिकृत असूनही यूडायस कोडसह सुरू आहेत. तेथील विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. ही ’बिग स्टोरी’ शनिवारी (ता.८) विधिमंडळाच्या अधिवेशनात धडकली अन् अशा अनधिकृत शाळांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com