Cotton
sakal
जळगाव: केंद्राने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत रद्द केले होते. यामुळे देशांतर्गत कापसाला उठाव नव्हता. आता १ जानेवारीपासून परत शुल्क लागू होताच पहिल्या दोन दिवसांत कापसाचे दर क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत.