Crime News : बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास पाच वर्षांचा कारावास

रस्त्याच्या कडेला शौचास बसलेल्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अमळनेर न्यायालयाने सुनावली शिक्षा
Crime News
Crime Newssakal
Updated on: 

अमळनेर- रस्त्याच्या कडेला शौचास बसलेल्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अमळनेर न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. लोटन पंडित पाटील (वय ६१, रा. कृष्णापूर, ता. चोपडा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com