Mount Kilimanjaro : ‘माउंट किलीमांजारो’वर रोवला तिरंगा
अमोल सुभाष चव्हाण यांनी जगातील सर्वात उंच स्वतंत्र पर्वत आणि आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमांजारो (१९, ३४० फूट) यशस्वीरित्या सर करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
नंदुरबार- येथील अमोल सुभाष चव्हाण यांनी जगातील सर्वात उंच स्वतंत्र पर्वत आणि आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमांजारो (१९, ३४० फूट) यशस्वीरित्या सर करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.