ATM Card
sakal
अमळनेर: सेंट्रल बँकेच्या ‘एटीएम’मधून माधवराव चौधरी पैसे काढताना कोणीतरी ‘एटीएम’ कार्ड बदली करून घेतले. नंतर चोरट्याने वेगवेगळ्या ‘एटीएम’मधून ५३ हजार ७०० रुपये काढून घेतले. पारोळा नाक्यावरील स्टेट बँकेच्या ‘एटीएम’मधून पैसे काढल्याचे समजल्याने पोलिसांनी तेथील फुटेज मागविले आहेत.