Bee Attack : मधमाश्‍यांच्या हल्ल्यात पंचवीस चिमुरडे जखमी

धमाश्‍यांनी केलेल्या अचानक हल्ल्यात सुमारे २० ते २५ चिमुरडे जखमी ; साक्रीच्या आंबेडकर विद्यालयातील घटना
Bee Attack
Bee Attacksakal
Updated on

साक्री- शहरातील नवापूर रस्त्यालगत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात सोमवारी (ता. ३) सकाळी साडेदहाच्या सुमारास मधमाश्‍यांनी केलेल्या अचानक हल्ल्यात सुमारे २० ते २५ चिमुरडे जखमी झाले. काही तरुणांनी विद्यार्थ्यांना इतरत्र हलविल्याने पुढील अनर्थ टळला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com