Gayatri Gaur Bhangale
sakal
भुसावळ: भुसावळकरांनी विकासाला कौल दिल्यानेच माझ्यासारख्या गरीब कुटुंबातील मुलीला नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. मात्र, काहींना पराभव सहन होत नसल्याने पालिकेच्या विकासकामांत अडथळे आणले जात आहेत. मात्र, मी जनतेला दिलेले विकासकामांचे वचन पूर्ण करणार आहे.