BJP complaintsakal
उत्तर महाराष्ट्र
Sanjay Raut : संजय राऊतांच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
Sanjay Raut's Comments Trigger Political Uproar : भाजप पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात नांदगाव पोलिस ठाण्यात निवेदन दिले. घटनेनंतर राजकीय वातावरण तापले
नांदगाव: खासदार संजय राऊत यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी अवमानकारक, सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारी शेरेबाजी केल्याप्रकरणी भाजपतर्फे येथे पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.