Chalisgaon News : गिरणा पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार! तासाभराच्या गारपिटीने शेती पिके जमीनदोस्त; बळीराजा रडकुंडीला

Hailstorm Batters Girna Belt in Chalisgaon : बुधवारी रात्रीच्या सुमारास सुमारे दीड तास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. ज्यामुळे कांदा, केळी, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, मक्यासह इतरही पिकांचे अतोनात नुकसान झाले.
crop damage

crop damage

sakal

Updated on

मेहुणबारे (ता. चाळीसगाव): गिरणा परिसरात बुधवारी (ता. १८) रात्रीच्या सुमारास सुमारे दीड तास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. ज्यामुळे कांदा, केळी, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, मक्यासह इतरही पिकांचे अतोनात नुकसान झाले. रात्रीच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू असताना वादळाचाही जोर अधिक होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com