Jalgaon Cotton Production : जळगावचा कापूस हंगाम संपुष्टात! 'सीसीआय'ची खरेदी बंद, निम्म्यावरच अडकले कापूस गाठींचे उत्पादन

Cotton Season Nears End Amid Low Production : जळगाव जिल्ह्यात सीसीआयची कापूस खरेदी बंद झाल्याने आणि बाजारात आवक घटल्याने जिनिंग प्रेसिंग उद्योगाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
Cotton Production

Cotton Production

sakal

Updated on

जळगाव: यंदाच्या खरिपातील कापूस हंगाम आता संपत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ‘सीसीआय’ने कापूस खरेदी बंद केली. आतापर्यंत सुमारे साडेपाच लाख क्विंटल कापसाची खरेदी ‘सीसीआय’ने केली आहे. व्यापाऱ्यांनी सुमारे अडीच ते तीन लाख क्विंटल कापूस खरेदी केला. यंदाच्या हंगामात आतापर्यंत सात लाख गाठींची निर्मिती झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com