जळगाव- शहरात महाबळ परिसरातील देवेंद्र नगरातील रहिवासी शबाना जावेद तडवी (वय ४५) या गृहिणीने आपल्या राहत्या घरात छताला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता.२५) दुपारच्या सुमारास घडली. याबाबत रामानंद नगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.