नंदुरबार- शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अक्कलकुवा येथे सोमवारी (ता. ३१) जाहीर आभार सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी यांनी केले.