चाळीसगाव/पाचोरा- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा गिरणा परिसरातील चाळीसगाव व पाचोरा येथे सर्वधर्मीय सर्वपक्षीय नागरिकांतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. पाचोरा युवा सेनेतर्फे वाल्मीक कराडच्या प्रतीकात्मक पुतळ्याची विटंबना करून दहन करण्यात आले.