Vidhan Sabha 2019 : दिंडोरी पेठमध्ये ५ उमेदवार रिंगणात.

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

दिंडोरी पेठ मतदार संघात माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी आमदार धनराज महाले व आमदारांचे पुत्र दीपक झिरवाळ यांच्या माघारीनंतर 5 उमेदवार रिंगणात.

लखमापुर : दिंडोरी पेठ मतदारसंघात माजी आमदार धनराज महाले व माजी आमदार रामदास चारोस्कर व आमदार नरहरी यांचे पुत्र दीपक झिरवाळ या दोन्ही अपक्षांनी माघार घेतल्यामुळे होणारी संभाव्य बंडखोरी सध्या असली तरी आता काट्याची टक्कर शिवसेनेचे भास्कर गावित व राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह अन्य तीन उमेदवार यांच्यात होणार आहे.

निवडणूक रिंगणातील उमेदवार असे.
1)नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी काँग्रेस)

2)भास्कर गावित (शिवसेना)

3)सौ जना वतार (बसपा)

4)टिकाराम बागुल (मनसे)

5)अरुण गायकवाड (वंचित बहुजन आघाडी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dindori Peth has 5 candidates in the fray.