Eknath Khadse : खडसेंच्या मुक्ताई बंगल्यातील चोरीचा पर्दाफाश! आंतरराज्यीय टोळीचा सहभाग, सोने घेणारा सराफ अटकेत

Khadse’s Muktaai Bungalow Robbery: Jalgaon Police Crack Case in Six Days : जळगाव पोलिसांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यातील घरफोडीचा तपास उघडकीस आणत तिघा संशयितांना अटक केली. आंतरराज्यीय टोळीचा धागा मुंबई–तेलंगणा दरम्यान जोडला गेला
Crime

Crime

sakal 

Updated on

जळगाव: माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या शिवरामनगर येथील मुक्ताई बंगल्यात गेल्या सोमवारी (ता.२७) झालेल्या घरफोडीचा गुन्हा रामानंदनगर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. कडी-कोयंडा तोडून बंगल्यात शिरणारे व गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभागी तिन्ही चोरटे अद्याप फरारीच असून, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मालक, चोरीचे सोने घेणारा सराफ, चोरीतील सोने-चांदी मोडून पैसे मिळवून देणारा मध्यस्थ अशा तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com