Ballet Paper Voting For Alcohol Ban In Nandurbar : राज्यात एकीकडे ईव्हीएमवरून गदारोळ सुरु असताना नंदुरबारमध्ये महिलांनी बॅलेटपेपरवर मतदान घेतलं आहे. मात्र, हे मतदान लोकप्रतिनिधींसाठी नसून दारुबंदीसाठी घेण्यात आलं. या मतदानाच्या निकालानंतर आता गावात दारुबंदी होणार आहे.