Yeola Highway : येवल्यात महामार्गावरील अतिक्रमणे हटविली

पालिकेकडून हातगाड्या-टपऱ्या जप्त, व्यावसायिकांचा कर्मचाऱ्यांशी वाद
 Yeola Highway
Yeola Highwaysakal
Updated on

येवला- शहरभर कोणीही अन्‌ कोठेही वाटेल तेथे अतिक्रमण करून दुकाने थाटत असल्याने गेल्या महिनाभरापासून पालिका ‘ॲक्शन मोड’वर आली आहे. यापूर्वी कारवाई केल्यावरही सोमवारी (ता.२४) अनेक व्यावसायिकांनी पुन्हा महामार्गावर दुकाने थाटल्याने मनमाड-अहिल्यानगर महामार्गावर विंचूर चौफुली ते फत्तेबुरूज नाका यादरम्यान पालिकेच्या पथकाने धडक कारवाई करीत अतिक्रमण हटविले. यात दोन टपऱ्या व तीन हातगाड्या पालिकेने जप्त केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com