Silver and Gold Prices : सोन्यात ८००, चांदीत दोन हजारांची घसरण

गेल्या चार दिवसांपूर्वी एक लाख एक हजार रुपये प्रतिकिलोवर गेलेल्या चांदीच्या भावात दोन हजारांची घसरण होऊन भाव ९९ हजारांवर पोहोचला.
Silver and Gold Prices
Silver and Gold Prices sakal
Updated on

जळगाव- गेल्या चार दिवसांपूर्वी एक लाख एक हजार रुपये प्रतिकिलोवर गेलेल्या चांदीच्या भावात सोमवारी (ता. २४) दोन हजारांची घसरण होऊन भाव ९९ हजारांवर पोहोचला. सोन्यानेही २० मार्चला उसळी घेतली होती. प्रतिदहा ग्रॅमला ८८ हजार ८०० पर्यंत भाव पोहोचले होते. मात्र, सोमवारी (ता. २४) सोन्यातही ८०० रुपयांची घसरण होऊन प्रतिदहा ग्रॅम ८८ हजारांवर भाव आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com