जळगाव- महाराष्ट्रातील युवक-युवतींना शासकीय व खासगी आस्थापना, उद्योजक यांच्याकडे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू करण्यात आली होती. तिचा कालावधी सहा महिन्याचा होता. तो संपल्याने जळगाव जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींनी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस हे १७ फेब्रुवारीस जळगावला आले होते.