Gram Panchayat : ग्रामपंचायतीमुळे गौण खनिजाला ब्रेक!

बोरविहीर ते नरडाणा रेल्वेचे काम वेगात सुरू आहे. या कामासाठी गौण खनिजाची गरज आहे.
Gram Panchayat
Gram Panchayatsakal
Updated on

कापडणे- बोरविहीर ते नरडाणा रेल्वेचे काम वेगात सुरू आहे. या कामासाठी गौण खनिजाची गरज आहे. कापडणे शिवारातील नदी-नाले व बंधाऱ्‍यातील गौण खनिज काढून खोलीकरणासाठी ग्रामपंचायतीची परवानगी हवी आहे. मात्र, गेल्या नऊ महिन्यांपासून परवानगी न दिल्याने खोलीकरणाचे काम रखडले आहे. आता जिल्हाधिकाऱ्‍यांनीच परवानगी देवून खोलीकरणाच्या कामास चालना द्यावी अन् पंचायतीच्या हलगर्जीपणाला समज देण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com