Jalgaon Airport : जळगावच्या विमानसेवेला धावपट्टीचा 'ब्रेक'; १७०० मीटरची लांबी ठरतेय मोठा अडसर

Runway Length Limits New Flight Services at Jalgaon Airport : जळगाव विमानतळावरील सध्याची मर्यादित धावपट्टीची लांबी अपुरी असल्याने मोठ्या कंपन्यांची विमानसेवा सुरू होण्यात तांत्रिक अडचणी येत असून, २५०० मीटर विस्तारीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित आहे.
Jalgaon Airport

Jalgaon Airport

sakal 

Updated on

जळगाव: येथील विमानतळावरून नवीन शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याच्या प्रयत्नांना सध्या धावपट्टीच्या मर्यादित लांबीचा मोठा अडसर निर्माण झाला आहे. विमानतळाची मुख्य धावपट्टी तांत्रिकदृष्ट्या १७०० मीटर असली, तरी प्रत्यक्ष वापरासाठी ती केवळ १३०० ते १४०० मीटरच उपलब्ध असल्याने मोठ्या विमानांचे सुरक्षित लँडिंग येथे शक्य नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com