Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Tragedy in Jalgaon: Minor Dies While Playing : १३ वर्षीय शाळकरी मुलाचा दोरीचा फास लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव- शहरातील मुंदडानगर भागात खेळताना १३ वर्षीय शाळकरी मुलाचा दोरीचा फास लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (ता. ७) दुपारी घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.