Cotton Production
sakal
जळगाव: यंदा खरिपात अतिवृष्टीने कपाशीचे झालेले कमी उत्पादन, व्यापाऱ्यांकडून कापसाला मिळणारा कमी भाव आदी कारणांमुळे बाजारात कमी प्रमाणात कापूस विक्रीस आला. आतापर्यंत ‘सीसीआय’तर्फे दीड लाख गाठींचा कापूस खरेदी केला. खासगी व्यापाऱ्यांनी साडेतीन लाख गाठीनिर्मिती होतील एवढा कापूस खरेदी झाला.