Facebook Friend Request Turns Costly : गुंतवणुक दुपटीचे आमिष दाखवत डॉ. अनिल नथ्थू शिंदे यांना सायबर गुन्हेगारांनी तब्बल १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपयांचा गंडा घातला आहे.
जळगाव: क्रिप्टो करंसी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून गुंतवणुक दुपटीचे आमिष दाखवत डॉ. अनिल नथ्थू शिंदे (वय ७०, रा. अमळनेर) यांना सायबर गुन्हेगारांनी तब्बल १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपयांचा गंडा घातला आहे.