Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले
Retired Doctor Duped in Online Scam for ₹31.5 Lakh : एका निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची ऑनलाइन माध्यमातून तब्बल ३१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जळगाव- बँक खाते मनी लाँड्रिंगसाठी वापरले जात असल्याची भीती दाखवून एका निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची ऑनलाइन माध्यमातून तब्बल ३१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.