Jalgaon News : जळगावकरांच्या 'ई-बस' प्रवासाला मुहूर्त मिळेना! आगार तयार, पण चार्जिंग स्टेशनसाठी चार महिन्यांचा 'वेटिंग'
Jalgaon Gets Approval for PM E-Bus Service : जळगाव शहरात ई-बससेवा मंजूर झाली आहे. त्यानुसार मेहरुण शिवारातील महापालिकेच्या जलतरण तलावासमोर महापालिकेच्या २ एकर जागेत ५० ई-बस क्षमतेचे हे आगार तयार केले जात आहे.
जळगाव: केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री ई-बससेवा योजनेंतर्गत जळगाव शहरात ई-बससेवा मंजूर झाली आहे. त्यानुसार मेहरुण शिवारातील महापालिकेच्या जलतरण तलावासमोर महापालिकेच्या २ एकर जागेत ५० ई-बस क्षमतेचे हे आगार तयार केले जात आहे.