Jalgaon News : जळगावच्या उद्योगांना 'बळ'; ट्रम्प प्रशासनाकडून निर्यात शुल्कात मोठी कपात!

India–US Trade Deal Brings Tariff Relief : भारत-अमेरिका व्यापार करारानंतर ट्रम्प सरकारने ५० टक्के टेरिफ १८ टक्क्यांपर्यंत कमी केल्याने जळगावच्या निर्यात क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे.
India US Trade Deal

India US Trade Deal

sakal 

Updated on

सचिन जोशी-जळगाव: गेल्या आठवड्यात भारत-अमेरिकेदरम्यान नव्याने व्यापार करार झाला. सोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी सहा महिन्यांपूर्वी लावलेल्या ५० टक्के टेरिफमध्ये कपात करून तो १८ टक्क्यांवर आणल्याने जळगावातील उद्योग क्षेत्रालाही दिलासा मिळाला. वाढलेल्या टेरिफमुळे जळगावातील ४० टक्क्यांनी घटलेली डाळ, सोयाबीन, मका, तीळ यासह स्टार्च, वायररोप्सची निर्यात पूर्ववत होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com