

Sister's husband murders 21-year-old brother-in-law over family dispute.
Saka
छत्रपती शिवाजीनगर परिसरामध्ये कौटुंबिक वादातून झालेल्या एका हिंसक हल्ल्याने जळगाव शहर हादरून गेले आहे. सनी डोळे (वय २१, रा. शिवाजीनगर, जळगाव) असे मृत तरुण तरुणाचे नाव आहे. ऐन तरुणपणात झालेल्या या हत्येमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कौटुंबिक वादाचे रुपांतर थेट रक्ताचा पाट वाहण्यात झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.