Gold and Silver Price
sakal
जळगाव: येथील सुवर्ण बाजारात सोने, चांदीच्या भावात मंगळवारी पाच हजारांची घट झाली होती. आज मात्र पुन्हा भाववाढीचा उच्चांक झाला आहे. सुवर्ण बाजारात तेजीचे वातावरण आहे. आज (ता.२८) सोन्याच्या भावात ४,७०० रुपयांची, तर चांदीत २३ हजारांची वाढ झाली आहे.