Gold Price in Jalgaon Hits ₹1,12,000 per Gram : बुधवारी सोन्याच्या भावात आठशे रुपयांची वाढ झाली. सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅम १ लाख १ हजार २०० रुपयांवर पोचला आहे.
जळगाव: येथील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी (ता. २७) सोन्याच्या भावात आठशे रुपयांची वाढ झाली. सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅम १ लाख १ हजार २०० रुपयांवर पोचला आहे.