Jalgaon News : जळगावकर घामाघूम! फेब्रुवारीतच मार्चसारखे चटके; पारा ३५ अंशांच्या पार

Early Heatwave Hits Jalgaon in Late February : तापमानात मोठी वाढ झाली असून, पारा ३५ ते ३६ अंशांच्‍या पुढे गेल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. रात्रीच्‍या सुमारास जाणवत असलेली थंडीदेखील आता गायब झाल्याने दुपारच्या वेळी कडक उकाडा जाणवत असून, फेब्रुवारीतच मार्चसारखे उष्ण वातावरण तयार झाले आहे.
Heatwave Alert

Heatwave Alert

sakal 

Updated on

जळगाव: शहरात फेब्रुवारीच्या अखेरीस तापमानात मोठी वाढ झाली असून, पारा ३५ ते ३६ अंशांच्‍या पुढे गेल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. रात्रीच्‍या सुमारास जाणवत असलेली थंडीदेखील आता गायब झाल्याने दुपारच्या वेळी कडक उकाडा जाणवत असून, फेब्रुवारीतच मार्चसारखे उष्ण वातावरण तयार झाले आहे. मागील तीन, चार दिवसांपासून तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com