Jalgaon Temperature : जिल्ह्यात रविवारपासून उष्णतेची लाट

शहरासह जिल्ह्यात यंदाचा उन्हाळा अती कडक राहणार ; शासकीय विभागांना सतर्कतेचे आदेश
Jalgaon Temperature
Jalgaon Temperaturesakal
Updated on

जळगाव- शहरासह जिल्ह्यात यंदाचा उन्हाळा अती कडक राहणार आहे. येत्या रविवार (ता. ३०)पासून तापमान ४३ अंशांपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. ‘हीट व्हेव’चा हा काळ असल्याने सर्व शासकीय विभागांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com