Jalgaon News : जळगावात थरार! सिलिंडरच्या स्फोटात तीन घरे जळून खाक, डोळ्यांदेखत संसाराची झाली राखरांगोळी

Massive House Fire in Jalgaon After Short Circuit : रविवारी सकाळी दहाच्या सुमारास राहत्या घरात वीजतारांत शॉर्टसर्किट झाल्यानंतर घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या आगीत एकापाठोपाठ तीन घरे पूर्णपणे खाक झाली.
House Fire

House Fire

sakal 

Updated on

जळगाव: शहरातील जुने जळगावच्या तरुण कुढापा चौकात रविवारी (ता. १५) सकाळी दहाच्या सुमारास राहत्या घरात वीजतारांत शॉर्टसर्किट झाल्यानंतर घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या आगीत एकापाठोपाठ तीन घरे पूर्णपणे खाक झाली. या घटनेत तीन संसाराची राखरांगोळी झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com