Jalgaon LPG Black Market : जळगाव हादरले! घरगुती सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर प्रशासनाचा सर्जिकल स्ट्राईक; २०४ ठिकाणी छापे

Flying Squads Crack Down on LPG Black Marketing : सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापना करण्यात आली आहेत. पथकाने आज पारोळा, पाचोरा, यावल येथून ७ सिलिंडर जप्त केले.
LPG Black Market

LPG Black Market

sakal

Updated on

जळगाव: घरगुती सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापना करण्यात आली आहेत. पथकाने आज पारोळा, पाचोरा, यावल येथून ७ सिलिंडर जप्त केले. पारोळा येथील हॉटेल शीतल डायनिंग २ सिलिंडर, एकविरा रेस्टॉरंट १, अशोक रेस्टॉरंट-१ याप्रमाणे येथे ४ सिलेंडर जप्त करण्यात आले. गेल्या चार दिवसांत भरारी पथकांनी एकूण २०४ ठिकाणी छापे टाकले असून, साडेसहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com