Municipal Election
sakal
जळगाव: महापालिका निवडणुकीसाठी महायुती साकारताना भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील निष्ठावंतांमध्ये डावलल्याची भावना निर्माण झालेली असतानाच या तीनही पक्षांमधील नेत्यांविषयी कार्यकर्त्यांमध्ये नकारात्मक प्रतिमाही तयार झाली आहे. कार्यकर्त्यांच्या नाराजीची सर्वाधिक तीव्रता भाजपत असल्याने भाजप नेत्यांविषयी कमालीचा उद्रेक निर्माण झाला आहे.