Jalgaon Municipal Corporation : जळगाव महापालिकेत भाजपचा शतप्रतिशत विजय; महापौरपद निश्चित
BJP’s 100 Percent Strike Rate in Jalgaon Municipal Corporation : भाजपने ४६ जागा लढविल्या, त्यापैकी सहा बिनविरोध होऊन उर्वरित ४० जागांवर भाजपने बाजी मारत शंभर टक्के ‘स्ट्राइक रेट’ राखला.
जळगाव: महापालिका निवडणुकीत महायुतीद्वारे भाजपने ४६ जागा लढविल्या, त्यापैकी सहा बिनविरोध होऊन उर्वरित ४० जागांवर भाजपने बाजी मारत शंभर टक्के ‘स्ट्राइक रेट’ राखला. शिवसेनेने २३ पैकी २२ जागा जिंकल्या.