Municipal Election

Municipal Election

sakal 

Jalgaon Municipal Election : जळगावच्या ७५ नव्या कारभाऱ्यांची 'अग्निपरीक्षा'! अमृत २.० आणि गाळेभाड्याचा तिढा सोडवावा लागणार

Jalgaon Municipal Election and New Corporators : जळगाव महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांसमोर अमृत २.० योजनेची अंमलबजावणी करताना शहरातील नव्याने झालेले रस्ते वाचवणे आणि प्रलंबित गाळेभाडे प्रश्न मार्गी लावण्याचे मोठे आव्हान आहे.
Published on

जळगाव: महापालिका निवडणुकीची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन नवनिर्वाचित सदस्यांनी सुटकेचा श्‍वास सोडला असला तरी त्यांना केवळ नगरसेवकपद मिरवता येणार नाही, तर आपापल्या प्रभागातील नागरी सुविधांबद्दलची कटिबद्धता आणि जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन ठेवून काम करावे लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com