Jalgaon Municipal Election
sakal
जळगाव: महापालिका निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून, उमेदवारांच्या प्रचारालाही आता गती आली आहे. प्रभाग आठमधून भाजपचे तीन, तर शिवसेनेच्या एका उमेदवारासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील उमेदवारांनी कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या प्रभागातील लढती रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.