Jalgaon Municipal Election : जळगावात उमेदवारीचा महापूर! शेवटच्या दिवशी ७६३ अर्ज; एकूण उमेदवारांचा आकडा १००० पार

Massive Rush on Final Day of Nomination Filing in Jalgaon : जळगाव महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महापालिका इमारतीत उमेदवार व कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी; निवडणूक कार्यालयात रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते.
Municipal Election

Municipal Election

sakal 

Updated on

जळगाव: महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. ३०) प्रचंड गर्दी उसळली. मंगळवारी तब्बल ७६३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आता एकूण अर्जांची संख्या एक हजार ३८ वर पोहोचली आहे. दुसरीकडे महायुतीची खलबते पहाटेपासून सुरू होऊन दुपारी दीडपर्यंत सुरूच होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com