Defeat of Shiv Sena UBT Candidate in Ward 10-D : प्रभाग दहा ‘ड’मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार कुलभूषण पाटील पराभूत झाले. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना फेरमोजणीची मागणी केली. मात्र, ती मान्य न केल्याने त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर आंदोलन केले.
जळगाव: महापालिका निवडणुकीच्या निकालात प्रभाग दहा ‘ड’मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार कुलभूषण पाटील पराभूत झाले. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना फेरमोजणीची मागणी केली.