rabi season
sakal
जळगाव: जिल्ह्यात रब्बीची पेरणी बऱ्यापैकी दिसत आहे. हरभरा पेरणी पूर्ण झाली आहे. मागील हंगामात जिल्ह्यातील हरभरा पेरा ९८ हजार हेक्टर होता. यंदा त्यात सुमारे आठ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. तर खानदेशात पेरणी पावणेदोन लाख हेक्टरवर असल्याची माहिती आहे.