FIR Registered Against Classmate for Negligent Homicide : जळगावमधील आर. आर. विद्यालयातील विद्यार्थी कल्पेश इंगळे यांच्या मृत्यूप्रकरणात गुन्हा दाखल; वर्गमित्रासह शिक्षक, शाळा प्रशासनावर कारवाईची मागणी
जळगाव- शहरातील आर. आर. विद्यालयातील विद्यार्थी कल्पेश वाल्मीक इंगळे (वय १५, रा. रचना कॉलनी) या विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.