Accidentsakal
उत्तर महाराष्ट्र
Jalgaon Accident : जळगावात दुर्दैवी अपघात; काँक्रिट मिक्सरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू
Tragic Death on Jalgaon-Ajanta Highway : तरुणाला काँक्रिट मिक्सरने चिरडल्याची घटना घडली. नेरी येथे मासे घेण्यासाठी जात असताना उमाळा गावाजवळ झालेल्या अपघातात साहिल खाटीक याचा मृत्यू झाला.
जळगाव: शहरातील तांबापुरा भागात वास्तव्यास असलेल्या तरुणाला काँक्रिट मिक्सरने चिरडल्याची घटना घडली. नेरी येथे मासे घेण्यासाठी जात असताना उमाळा गावाजवळ झालेल्या अपघातात साहिल खाटीक (वय २३) याचा मृत्यू झाला.