Jalgaon News : वॉटरग्रेसकडून पगार नाही, सफाई कामगारांचा कामबंद आंदोलन सुरू

WaterGrace Defaults on Salary Payments to Sanitation Workers : ‘वॉटरग्रेस’ने आपल्या सफाई कामगारांचे वेतन न दिल्याने शहराची स्वच्छता करणाऱ्या दीडशे सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. ज्यामुळे शहरात कचरा कोंडी निर्माण झाली आहे.
Jalgaon News
Jalgaon Newssakal
Updated on

जळगाव- शहराच्या सफाईचा मक्ता दिलेल्या ‘वॉटरग्रेस’ने आपल्या सफाई कामगारांचे वेतन न दिल्याने शहराची स्वच्छता करणाऱ्या दीडशे सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. ज्यामुळे शहरात कचरा कोंडी निर्माण झाली आहे. शहरात मंगळवारी (ता. १७) कुठेही घंटागाडी पोचली नाही की कुठलाही कचरा उचलला गेला नाही. त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, मनपाने यासंदर्भात ‘वॉटरग्रेस’ला नोटीस बजावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com