Jalgaon News : जळगावात कायद्याचा धाक संपला? थेट पोलीस ठाण्यात शिरून माजी नगरसेवकाला बेदम मारहाण!

Violent Clash Between Two Groups in Jalgaon :पक्कीचाळ विरुद्ध रिधूरवाड्यात तुंबळ हाणामारी, तलवारी, लाठ्याकाठ्यांसह झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले. दोन्ही गट परस्परविरोधी तक्रारी देण्यासाठी शनिपेठ पोलिस ठाण्यात पोहोचले.
crime

crime

sakal 

Updated on

जळगाव: येथील वाल्मीकनगर पक्कीचाळ विरुद्ध रिधूरवाड्यात तुंबळ हाणामारी, तलवारी, लाठ्याकाठ्यांसह झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले. दोन्ही गट परस्परविरोधी तक्रारी देण्यासाठी शनिपेठ पोलिस ठाण्यात पोहोचले. दोघांच्या स्वतंत्र तक्रारी घेण्याचे काम सुरू असताना वाळूवाला राहुल ऊर्फ मोगली ठाकरेसह पाच ते सहा दुचाकींवर आलेल्या तरुणांच्या टोळक्याने थेट शनिपेठ पोलिस ठाण्यात धडकत डीबी रूममध्ये माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यावर हल्ला चढवून बेदम मारहाण केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com