Education News : झूम मीटिंगद्वारे वर्गावर्गांवर नजर! जळगावात कॉपी रोखण्यासाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SSC Examination Begins Across Jalgaon District : दहावीच्‍या परीक्षेला सुरवात झाली आहे. माय मराठी विषयाच्‍या पेपराने सुरवात झाली आहे. यंदा परीक्षा केंद्रांवर लावलेल्‍या ‘सीसीटीव्‍ही’ कॅमेऱ्यांमुळे कॉपी करणाऱ्यांवर अंकुश बसला आहे.
SSC exam

SSC exam

sakal 

Updated on

जळगाव: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्‍या वतीने आजपासून (ता.२०) दहावीच्‍या परीक्षेला सुरवात झाली आहे. माय मराठी विषयाच्‍या पेपराने सुरवात झाली आहे. यंदा परीक्षा केंद्रांवर लावलेल्‍या ‘सीसीटीव्‍ही’ कॅमेऱ्यांमुळे कॉपी करणाऱ्यांवर अंकुश बसला आहे. बाहेरून कॉपी पुरविण्याच्या प्रकारालाही यामुळे आळा बसला आहे. त्यामुळे दर वर्षी परीक्षा केंद्रांवर शेवटच्‍या तासांत पडणारा कॉप्‍यांचा पाऊस यंदा दिसून येत नसल्‍याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com