Jalgaon News : जळगाव तालुक्यात दोन हृदयद्रावक घटना; कुसुंबा आणि धानवडमध्ये दोघांनी संपवलं जीवन
Two Separate Suicide Incidents Reported in Jalgaon Taluka : जळगाव तालुक्यातील कुसुंबा व धानवड येथे घरात एकटे असताना दोन प्रौढांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या.
जळगाव: तालुक्यातील कुसुंबा आणि धानवड या दोन्ही गावांत दोन प्रौढांनी घरात एकटे असताना, गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (ता. ६) दुपारी या दोन्ही घटना एकामागून एक उघडकीस आल्या.