Jalgaon News : जळगाव शाळांमध्ये पुस्तके वाटपाच्या समस्यांवर प्रशासनाने हात वर केले; विद्यार्थ्यांची खंत

Jalgaon Schools Face Textbook Allocation Issues : पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात नवी कोरी पाठ्यपुस्तके देण्याचा गवगवा सहा महिन्यांपासून सुरू आहे. वास्तविक, सोमवारी निम्म्या विद्यार्थ्यांना पुस्तक न मिळू शकल्याने त्यांना नाराज होऊन घरी परतावे लागले.
Textbook Allocation Issues
Textbook Allocation Issuessakal
Updated on

जळगाव- महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात नवी कोरी पाठ्यपुस्तके देण्याचा गवगवा सहा महिन्यांपासून सुरू आहे. वास्तविक, सोमवारी (ता. १६) निम्म्या विद्यार्थ्यांना पुस्तक न मिळू शकल्याने त्यांना नाराज होऊन घरी परतावे लागले. पालकांनी शाळांशी संपर्क केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com