Jalgaon News : जळगावात बर्फ व्यवसाय 'कोलमडला'! 'रेडिमेड' संस्कृतीमुळे पारंपरिक बर्फाच्या लाद्यांची मागणी घटली

Traditional Ice Business Faces Decline in Jalgaon : वाढत्या उष्णतेमुळे एकेकाळी बर्फाच्या लाद्यांना मोठी मागणी असायची, मात्र आता फ्रीजर आणि ब्रँडेड उत्पादनांमुळे शहरातील बर्फ कारखान्यांमधील उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
ice factory

ice factory

sakal

Updated on

जळगाव: उन्हाळा तीव्र होताच एकेकाळी बर्फाच्या लाद्यांना असणारी मोठी मागणी आता ‘रेडिमेड’ संस्कृतीमुळे ओसरू लागली आहे. बाजारात विविध कंपन्यांच्या फ्रीजरयुक्त आइस्क्रीमचा शिरकाव झाल्याने पारंपरिक बर्फ व्यवसायावर मोठी संक्रांत आली असून, शहरात पूर्वी पाचच्या संख्येत असणारे कारखाने आता केवळ दोनवर येऊन ठेपले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com