Legal Action and Demands from Family in Jalgaon Woman’s Death : २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. सासरच्या मंडळींनीच मुलीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप मुलीच्या पित्यासह कुटुंबीयांनी केला आहे.
जळगाव- शहरातील मेहरुण परिसरातील रामेश्वर कॉलनी येथील २५ वर्षीय विवाहितेने शनिवारी (ता. १९) दुपारी राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. सासरच्या मंडळींनीच मुलीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप मुलीच्या पित्यासह कुटुंबीयांनी केला आहे.